स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Titeeksha Tawde and Siddharth Bodke

अस्सं सासर सुरेख बाई! सुनबाई घरी येताच सासूचा आनंद गगनात मावेना, तितीक्षा तावडेच सासरकडच्या मंडळींनी असं केलं स्वागत, सुंदर व्हिडीओ समोर

यंदाच्या वर्षात मराठी कलाकारांच्या विवाह सोहळ्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकली. पूजा सावंत, शिवानी...

Manasi Naik

“मला मूल हवंय आणि…”, मूलबाळ नको म्हणणाऱ्या पिढीबाबत मानसी नाईकचं स्पष्ट मत, म्हणाली, “गरोदरपणानंतर फिगर…”

अभिनेत्री, नृत्यांगना मानसी नाईक हिने आजवर तिच्या अभिनयाने, नृत्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मानसी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे...

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

कोकण भारी आसा! नवऱ्याच्या आजोळी पहिल्यांदाच काजूच्या बागेत गेल्यानंतर मुग्धा वैशंपायनची पोस्ट, म्हणाली, “काजू निवडले आणि…”

मराठी कलाक्षेत्रातील लोकप्रिय जोडींच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे....

Laadla Shooting Seen

सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनानंतर ‘लाडला’च्या सेटवर घडत होत्या भयावह घटना, घाबरुन कलाकारांसह सगळेच गायत्री मंत्र म्हणायचे अन्…

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या मृत्यूमागील गूढ रहस्य अद्याप समोर आलेले नाही. या यादीत एका अभिनेत्रीचे नाव आवर्जून घेतले जाते. ९० च्या...

Suruchi Adarkar Piyush Ranade Celebrate Holi

लग्नानंतरच्या पहिल्या होळीला सासरवाडीमध्ये पोहोचला पियुष रानडे, सासूबाईंचा जावयासाठी पुरणपोळीचा बेत अन्…; व्हिडीओ व्हायरल

मराठी सिनेसुष्टीतील कलाकार मंडळी हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेले पाहायला मिळाले. या चर्चेत आलेल्या कलाकारांच्या यादीत एका...

Sharad Ponkshe Son

मुलगी पायलट तर लेक करणार चित्रपटांचं दिग्दर्शन, शरद पोंक्षेच्या मुलाची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, वडिलच साकारणार मुख्य भूमिका

मराठी कलाक्षेत्रात अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांच्या मुलांनी आई-वडिलांच्या पाठोपाठ सिनेसृष्टीत पाऊल टाकलं आहे. तर काही कलाकारांच्या मुलांनी त्यांच्या...

Premachi Goshta New Promo

सागर-मुक्ताच्या प्रेमाच्या गोष्टीला लागणार सावनीची नजर, लेकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळली नवी चाल, प्रोमो पाहून प्रेक्षकांचा हिरमोड

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. या वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेला तर प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना...

Priya Bapat Answers To Her Fan

“गुडन्यूज कधी देणार?”, नाटकानंतर प्रेक्षकाने प्रिया बापटला विचारला प्रेग्नंसीचा प्रश्न, उत्तर देईपर्यंत थांबली, अभिनेत्री म्हणाली, “माझ्या आईनेही…”

अभिनेत्री प्रिया बापट ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आजवर प्रियाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे....

Manasi Naik In Love

घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा एकदा प्रेमात, जाहीरपणे दिली कबुली, म्हणाली, “डोळे बंद करुन…”

आपल्या नृत्यशैलीने अभिनेत्री मानसी नाईकने आजवर अनेकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. नेहमीच ती अनेक रील्स, व्हिडीओ शेअर करत...

Priya Bapat On Preganancy

“बाळ असेल तरंच…”, लग्नाच्या १३ वर्षांनंतरही बाळ न होण्याबाबत प्रिया बापटचं स्पष्टीकरण, म्हणाली, “मुलं नको आहेत आणि…”

अभिनेत्री प्रिया बापट हिने आजवर नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सध्या प्रियाही नाटकांच्या...

Page 19 of 202 1 18 19 20 202

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist