स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

abhishek Gaonkar Engagement

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे रील स्टारबरोबर जुळले सूर, पार पडला साखरपुडा, अंगठी घालताच पाया पडली अन्…

'झी मराठी' वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं....

Shivani Sonar and Ambar Ganpule Engagement

राजा राणीची गं जोडी! शिवानी सोनार व अंबर गणपुळेचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, लूक व अंगठीच्या डिझाइनने वेधलं लक्ष

सध्या सिनेसृष्टीत एका मागोमाग एक कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. तसेच काही कलाकार जोड्यांनी त्यांचा साखरपुडा सोहळा करत प्रेमाची...

Amey Wagh Cooking Video

Video : “तेरा तेरा तेरा मसुर…”, स्वयंपाक घरात मसुरची भाजी बनवताना अमेय वाघची भलतीच मस्करी, गाणं बोलत राहिला अन्…; व्हिडीओ व्हायरल

नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज यांसारख्या माध्यमातून अभिनेता अमेय वाघने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील भूमिकेने...

Mugdha vaishampayan and Prathamesh Laghate

आंबे विकणार म्हणून अनेकांनी हिणवलं, आता नवऱ्याची व्यवसायात होणारी प्रगती पाहून मुग्धा वैशंपायन भारावली, म्हणाली, “गुढीपाडव्यासाठी…”

सध्या सर्वत्र आंब्यांचा सिझन सुरु झाल्याने अनेक आंबाप्रेमी पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. काही आंब्यांचा व्यवसाय करताना तर काही यंदाच्या...

Aishwarya Narkar Fitness

Video : मॅक्सी घालून हातात बाळ अन् आता…; ऐश्वर्या नारकरांनी स्वतःलाच म्हटलं संतूर मम्मा, रुपही बदललं, नेटकरीही म्हणाल्या, “संतूर आजीही…”

कलाकार आणि त्यांच्या फिटनेसचं नेहमीच कौतुक होतं. कलाकारांच्या फिटनेसचे लाखो चाहते दिवाने असतात. अनेक कलाकार मंडळी त्यांच्या योगा वा जिमचे...

Kiran Rao On Aamir khan

“लग्नानंतर महिलांवर अत्याचार…”, आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचं मोठं विधान, किरण राव म्हणाली, “आमिर आणि मी…”

बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांनी तब्बल १५ वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०२१मध्ये आमिर व किरण दोघे...

Tharal Tar Mag New Entry

सायली-अर्जुनच्या नात्यात दुरावा?, मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री, ‘बिग बॉस’ फेम ‘ही’ अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण?

'ठरलं तर मग' या मालिकेला सध्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे. मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर आली आहे....

Nita Ambani At NMACC

Video : केसात गजरा, चंद्रकोर, पैठणी साडी अन्…; कार्यक्रमात मराठीमध्ये बोलू लागल्या नीता अंबानी, मराठमोळ्या लूकचं कौतुक, पाहा व्हिडीओ

नीता मुकेश अंबानी यांचं कल्चरल सेंटर हे भारतातील भव्य कल्चरल सेंटरपैकी एक आहे. 'एनएमएसीसी'ला ३१ मार्च रोजी एक वर्ष पूर्ण...

Jennifer Mistry statement

‘तारक मेहता…’च्या निर्मात्याकडून लैंगिक शोषण झाल्यानंतर सहकलाकारांनीही बोलणं टाकलं, जेनिफर मिस्त्रीचा आरोप, म्हणाली, “चांगले मित्र असूनही…”

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सोडीच्या बायकोची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत...

Zee Natya Gaurav 2024 

‘झी नाट्य गौरव २०२४’ सोहळ्यात या नाटकाने पटकावले अनेक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नाटक ठरलं…; वाचा संपूर्ण यादी

Zee Natya Gaurav 2024  : 'झी नाट्य गौरव २०२४' या सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. बरेच दिवसांपासून नाटक विश्वातील...

Page 21 of 215 1 20 21 22 215

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist