Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Marathi News

बहिणीची पाठवणी करताना अभिषेक देशमुखने शेअर केले खास फोटो, सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, म्हणाला, “अमृता…”

Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता...

Prasad Oak son Graduation Ceremony

Video : प्रसाद ओकचा लेक सार्थक झाला पदवीधर, अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ, म्हणाला, “सगळ्यांपासून लांब राहून…”

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जाणारा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. प्रसादने त्याच्या कारकिर्दीत अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं...

'Dhoom' series Director Sanjay Gadhvi passed away

‘धूम’ फेम दिग्दर्शक संजय गढवी यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन, मॉर्निंग वॉकदरम्यान हृदयविकाराचा झटका

'धूम', 'धूम २' यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक संजय गढवी यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. आज...

Prajakta Mali prays ganpati bappa for India win worldcup

क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयासाठी प्राजक्ता माळीने घातले गणरायाला साकडे, फोटो शेअर करत म्हणाली, “आजची मॅच…”

आज भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात आज क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा अंतिम...

Jui Gadkari make a Faraal on Tharla tar Mag set

Video : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सेटवरच बनवला दिवाळीचा फराळ, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही…”

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. 'पुढचं पाउल', 'वर्तुळ', 'बिग बॉस मराठी' यांसारख्या अनेक मालिका...

Kranti Redkar share a Video

Video : साध्याच घरात राहिली, अस्सल गावरान जेवण अन्…; सासरकडील मंडळींच्या प्रेमाने भारावली क्रांती रेडकर, म्हणाली, “पण आता…”

मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर तिच्या अभिनयातून गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेली आहे. ‘जत्रा’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘खो-खो’...

South Actor Vinod Thomas died

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विनोद थॉमस यांचं निधन, बंद कारमध्ये सापडला अभिनेत्याचा मृतदेह, नेमकं काय घडलं?

मागील काही दिवसांमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून अनेक अनेक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेत्री रेंजुषा मेनन, डॉ. प्रिया व ज्युनिअर बलैया...

Adarsh Shinde share a Post of his Business

“भिमाची पुण्याई…”, स्वतःचं पेट्रोल पंप सुरु केल्यानंतर आदर्श शिंदेची पोस्ट, म्हणाला, “आमच्या गावी…”

लोकप्रिय मराठी गायक आदर्श शिंदे याने त्याच्या आवाजातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. आदर्शला आजोबा प्रल्हाद शिंदे, वडील आनंद शिंदे व...

Katrina kaif family reacts on Tiger 3 Movie

कतरिना कैफच्या ‘त्या’ टॉवेलवरील सीनवर काय बोलले सासरे, अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली, “मला तुझ्यावर…”

बॉलिवूड स्टार सलमान खान व कतरिना कैफ यांचा बहुचर्चित 'टायगर ३' चित्रपट नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट...

Suchitra Bandekar Jimma 2 Trailer Launch Interview

“हा माझा शेवटचा चित्रपट असेल पण…”, ‘झिम्मा २’बाबत बोलताना सुचित्रा बांदेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, “२५ वर्षांमध्ये…”

मराठी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी नाटक, चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'झिम्मा', 'फुल्ल ३ धमाल'...

Page 2 of 62 1 2 3 62

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist