मालिकाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचे निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेते विकास सेठी यांचे निधन झाले आहे. आज या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा ...