सायली विरोधात कुटुंबातील व्यक्तींनीच रचलं कटकारस्थान, गरोदरपणावरही प्रश्नचिन्ह, प्रोमो पाहून प्रेक्षकही गडबडले
'ठरलं तर मग' मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. मालिकेत एकामागोमाग एक आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका सध्या लोकप्रियेतच्या शिखरावर ...









