जुई गडकरीवर वरचढ ठरली तेजश्री प्रधान; ‘ठरलं तर मग’ मालिकेला मागे टाकत ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल
टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली वाहिनी म्हणजे 'स्टार प्रवाह' वाहिनी. बरं 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील साऱ्याच मालिकांनी आजवर प्रेक्षकांची मन जिंकली ...