लग्नाचा खेळ! घटस्फोटानंतरही बायकोबरोबर एकत्र वेळ घालवत आहे सुष्मिता सेनचा भाऊ, म्हणाला, “मला तिच्याबरोबर…”
काहीवेळा नवरा-बायको यांच्या नात्यात काही कारणास्तव दुरावा येतो. या दुराव्यातू मार्ग काढण्यासाठी ते एकमेकांपासून विभक्त होतात. मात्र तरीदेखील आपल्या मुलासाठी ...