पाच तास एकाच जागी, खाण्या-पिण्याचे हाल अन्…; घोडबंदरला ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर सुप्रिया पाठारेंचे हाल, म्हणाल्या, “आठ वाजल्यापासून…”
घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील रस्त्याचे दुरुस्तीकरण करून डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी २४ मेपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम हाती ...