शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कुटुंबासह घरी आला, सरप्राइज दिलं अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सुप्रिया पाठारेंचा वाढदिवस केला खास, अभिनेत्रीही भारावली, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 9, 2024 | 9:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anshuman vichare celebrated supriya pathare's birthday video shared on Instagram

Video : कुटुंबासह घरी आला, सरप्राइज दिलं अन्...; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सुप्रिया पाठारेंचा वाढदिवस केला खास, अभिनेत्रीही भारावली, व्हिडीओ व्हायरल

मराठी मालिकांचा लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. सुप्रिया यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सुप्रिया यांनी मराठी मनोरंजन विश्वात अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारत आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मुख्य नायिका असो की खलनायिका असो किंवा अगदी सहाय्यक भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच काल (८ एप्रिल) रोजी सुप्रिया यांचा वाढदिवस होता.

सुप्रिया यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या लाखो चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. अंशुमन विचारेनेही सुप्रिया यांना वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज देत त्यांचा वाढदिवस साजरा केला. अंशुमनने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात अंशुमन आपल्या कुटुंबासह सुप्रिया यांच्या घरी जात त्यांना सरप्राईज देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Anshuman Vichare (@anshumanvichare)

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस कुणासाठी असणार खास?, कोणत्या राशीला होणार आज धनलाभ?, तर कुणाची होणार भरभराट? जाणून घ्या…

अंशुमनने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अंशुमनची बायको सुप्रिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. यानंतर अंशुमन व त्याची पत्नी त्यांना खास गुलाबी रंगाची साडी गिफ्ट म्हणून देतात. यानंतर ते तिघेही केक कापून सुप्रिया यांचा वाढदिवस अगदी थाटात साजरा करतात. यादरम्यान, सुप्रिया यांची अंशुमनची मुलीबरोबरची धमाल मजा मस्तीही पाहायला मिळत आहे. तसेच आजच्या दिवसातला हा पहिला केक असल्याचेही त्या म्हणतात.

आणखी वाचा – “किसिंग सीन करताना लाज वाटत नाही कारण…”, स्मिता तांबेचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, “इंटिमेट सीन विचित्र किंवा…”

दरम्यान, अंशुमनने सुप्रिया पाठारे यांच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या या खास व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी त्यांना या व्हिडीओखाली वाढदिवसानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

Tags: anshuman vicharemarathi entertainment newssupriya pathare
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Maharashtrachi hasyajtra fame amir hadkar shared his lovestory see the details

ठरलेलं लग्न मोडलं, थेट घरी जाऊन लग्नाची मागणी घातली अन्...; अमीर हडकर यांची फिल्मीस्टाइल लव्हस्टोरी, म्हणाले, "तिने आधी नाही म्हटलं तेव्हा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.