“मी तुमची पूर्वीपासूनच…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नीने सुकन्या मोनेंचं केलं तोंडभरुन कौतुक, अभिनेत्रीचा घरी बोलावून केला पाहुणचार
सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. गणेशोत्सवानिमित्त बऱ्याच कलाकार मंडळींनी बाप्पाची मनोभावे पूजा केली आहे. कलाकार मंडळीही गणरायाचं दर्शन घेण्यात व्यस्त ...