“हेच पाहायचं राहिलं होतं”, ‘आई कुठे…’ अरुंधती होणार आई? नवा प्रोमो पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “आशुतोष तर आधीच…”
छोट्या पडद्यावरील मालिका हे अनेकांच्या घरी नेहमी पाहिल्या जातात. एकीकडे विविध विषयांवर आधारित अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना काही ...