महिपतच्या तावडीतून सायलीची सुखरुप सुटका, तर सायली-अर्जुनमध्ये फुलले प्रेमाचे बंध, बायकोची काळजी घेताना दिसला अन्…
'ठरलं तर मग' ही मालिका सुरु झाली तेव्हापासून ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली ...