वडिलांच्या आत्महत्येनंतर इन्स्टाग्रामवर मलायका अरोराची पहिली पोस्ट, संपूर्ण घर कोलमडल्यानंतर म्हणाली, “आता सगळं काही…”
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांचं निधन झालं होतं. राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी घेत त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या ...