“तुझं खूप कौतुक…”, विशाखा सुभेदार यांनी नवऱ्यासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाल्या, “नाटकाचा पहिला प्रयोग आणि वाढदिवस…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार घराघरात पोहोचल्या. आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे एक वेगळे स्थान ...