“कॉफी मग डोक्यावर मारला अन्…”, शाहरुख खानने कानाखाली मारल्याच्या घटनेवर हनी सिंगचं भाष्य, म्हणाला, “शो दरम्यान माझा मृत्यू…”
सध्या बॉलिवूड व पंजाबी रॅपर हनी सिंह त्याच्या जबरदस्त कमबॅकमुळे अधिक चर्चेत आहे. नुकतीच त्याची डॉक्युमेंट्री प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...