मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : शाहरुख खानने सगळ्यांसमोरच लेकाचा पकडला गळा, अबरामने वडिलांकडेच डोळे मोठे करुन पाहिलं अन्…; व्हिडीओ समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 30, 2024 | 4:32 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shah rukh khan son abram khan angry

Video : शाहरुख खानने सगळ्यांसमोरच लेकाचा पकडला गळा, अबरामने वडिलांकडेच डोळे मोठे करुन पाहिलं अन्...; व्हिडीओ समोर

सध्या सर्वत्र आयपीएलचा माहोल सुरु आहे. प्रत्येक संघात आयपीएलची ट्रॉफी जिंकयाची चढाओढ पाहायला मिळत आहे. अशातच काल नुकताच दिललीव कोलकत्ता या दोन संघात सामना रंगला होता. यावेळी कोलकत्ता संघाचा सर्वेसर्वा व अभिनेता शाहरुख खानने हा सामना पाहण्यासाथी खास हजेरी लावली होती. यावेळी शाहरुख आपल्या धाकट्या मुलासह हा सामना पाहायला आला होता. यादरम्यान या बाप लेकाच्या भांडणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कालच्या सामन्यात शाहरुख व लेक अबराम खान त्यांच्या कोलकत्ता संघाला सपोर्ट करताना दिसले. यादरम्यान प्रेक्षकांच्या नजरा शाहरुख व त्याच्या लेकावरच होत्या. या व्हायरल व्हिडीओमध्ये, मॅचदरम्यान शाहरुख अबरामबरोबर मस्ती करायला लागतो आणि त्याची मान पकडतो. पण कदाचित अबरामला त्याचं असं करणं आवडत नाही आणि तो वडिलांचा हात झटकतो. शाहरुखचा हात झटकताना अबराम शाहरुखला काहीतरी बोलतो असे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

A heartwarming father-son moment between Shah Rukh Khan & AbRam during the KKR vs DC match! ????????@iamsrk @KKRiders @KKRUniverse#ShahRukhKhan #SRK #AbRam #KKR #KKRvsDCpic.twitter.com/mztfkLxBdm

— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) April 29, 2024

आणखी वाचा – “विकृत चाळे, प्रसिद्धीची भूक”, डान्स व्हिडीओवरुन हिणावल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “लांडगेदादा आम्हाला…”

मात्र या व्हिडीओमध्ये त्यांच्या सांभाषणाचा कोणताही आवाज येत नसल्यामुळे अबराम शाहरुखला नेमकं काय बोलत हे नीट ऐकू येत नाही. अबरामला त्याच्या वडिलांनी मॅचदरम्यान त्रास देणे आवडले नसावे आणि त्यामुळेच तो त्याच्यावर गोंडस पद्धतीने राग व्यक्त करताना दिसत आहे.  शाहरुख अनेकदा मुलांसोबत मस्ती करताना दिसतो, पण कदाचित यावेळी अबराम मस्तीच्या मूडमध्ये नव्हता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  

आणखी वाचा – “सिगारेट ओढणारच आणि…”, कॅन्सरनंतर डॉक्टरांनी ओरडूनही ऐकले नाहीत महेश मांजरेकर, म्हणाले, “मरणार नसल्याची शाश्वती द्या तरच…”

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शाहरुखने अबरामबरोबर मजामस्ती करण्याचा प्रयत्न करताच अबरामने त्याला राग दाखवत थांबवले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, अनेक सोशल मीडिया वापरकर्ते हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि त्यावर जोरदार कमेंटही करत आहेत. सोशल मीडियावर शाहरुख व त्याच्या लाडक्या मुलाची ही मस्ती खूप पसंत केली जात आहे. 

Tags: Abram KhanBollywood entertainment newsshah rukh khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Deol Family emotional

Video : भावाचं बोलणं ऐकून बॉबी देओल ढसाढसा रडू लागला अन्…; देओल कुटुंबियांना देव पावला असं का म्हणाला सनी?, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.