सासरी रमली तितिक्षा तावडे, नाशिकमध्ये आहे प्रशस्त घर, शेअर केलेल्या फोटोंमध्ये सासू-सासऱ्यांच्या साधेपणाने वेधलं लक्ष
छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नेत्रा भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. तितीक्षाने दोन महिन्यांपूर्वी ...









