२०२४मध्ये छोट्या पडद्यावरील बहुचर्चित मालिकांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप, कोणी सेटवरच रडलं तर काही एकमेकांपासून दुरावल्याने भावुक
टीआरपीच्या स्पर्धेत जिंकण्यासाठी प्रत्येक चॅनल कसून प्रयत्न करत असतं. प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहता यावं, यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट आणले जातात. मात्र ...