शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’च्या सेटवर फावल्या वेळेचा केला जातो असा वापर, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 25, 2023 | 2:07 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
free times use like this video goes viral

free times use like this video goes viral

कलाकार ही अशी व्यक्ती आहे जी आपल्या अभिनयातून विविध विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. कलाकार विविध पात्र साकारत असतो, ती पात्र जिवंत करतो. तेव्हा कुठे ते पात्र आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यातील भावना आपण समजू शकतो. पण हे सगळं करत असताना कलाकार कधी कधी खूप थकून जातो. तेव्हा कुठेतही विश्रांतीची गरज भासते. मालिकांच्या चित्रीकरणात ही मधला वेळ मिळतो. तेव्हा हा वेळ कलाकार विविध गोष्टींमध्ये घालवत असतो. प्रत्येकजण आपल्या सोयीनूसार, आवडीनूसार यावेळेचा वापर करतो. असाच या मधल्या वेळेचा वापर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या सेटवर कसा केला जातो त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. (free times use like this video goes viral)

या मालिकेत इंद्रायणीची भूमिका साकारणारी श्वेता मेहेंदळे ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती सेटवरील मजामस्तीचे व्हिडीओ, फोटो शेअर करते. नुकताच तिने शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. तिने मालिकेच्या सेटवरील फावल्या वेळेचा वापर कशाप्रकारे केला जातो हे या व्हिडीओतून चित्रीत केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shweta Mehendale (@shwetamehendale)

आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘जवान’ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई, आतापर्यंत कमवले तब्बल इतके कोटी

या व्हिडिओत मालिकेतील नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा तावडे व रुपाली राज्याध्यक्ष हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर दिसत आहेत. शुटिंगच्या मध्यल्या वेळेत या दोघी गाढ झोपलेल्या दिसत आहेत. या दोघींचा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनला “हॉबी” असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

आणखी वाचा – सायली नाहीतर ही सुद्धा निवेदिता-अशोक सराफ यांची मानसकन्या? “मला तुझा अभिमान…”, निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत

हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. नेटकरीही या व्हिडिओवर लाईक, कमेंटचा वर्षाव करत आहे. एका नेटकऱ्याने, ‘खरंच या झोपेचा आनंद काही औरच असतो’, असं लिहीत या दोघींच्या झोपेला दुजोरा दिला आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘त्या दमल्या आहेत म्हणून झोपल्या आहेत. अशी कोणाची मज्जा घेऊ नये’, असं म्हणत उपदेश दिला आहे. या व्हिडीओवर तितीक्षानेही कमेंट केली आहे. त्यात ती म्हणते, ‘हा हा … आता तू फक्त थांब आणि बघ’, असं म्हणत तिने श्वेताला आव्हान दिलं आहे.

Tags: marathi serialSatvya mulichi satavi mulgivideo goes viral
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Digpal Lanjekar next Movie

'सुभेदार'नंतर दिग्पाल लांजेकर यांचा नवा चित्रपट, मोठ्या पडद्यावर अवतरणार छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.