घटस्फोटानंतर पार्टी केली, थोडं रडणं झालं अन्…; सई ताम्हणकरचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “आम्ही एकमेकांबरोबर…”
मराठी, हिंदीसह इतर भाषांत ‘बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफुल’ अशी आपली वेगळी ओळख निर्माण करुन प्रेक्षकांच्या मनात घर केलेली मराठमोळी अभिनेत्री ...