“माझ्या ऑटोग्राफसाठी…”, सचिन पिळगांवकर यांनी सांगितला संजीव कुमार यांचा किस्सा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “ऐ डिकरा…”
sachin pilgaonkar troll : मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं ...









