आसिम रियाजने रोहित शेट्टीलाच दाखवला पैशांचा माज, दिग्दर्शकाने सुनावल्यानंतर भावाची संतप्त पोस्ट, म्हणाला, “तिरस्कारामुळे…”
सध्या सर्वत्र ‘खतरो के खिलाडी’ च्या १४ व्या पर्वाची चर्चा सुरु आहे. वेगवेगळे स्टंट करुन त्यातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात ...