Housefull 5 : ‘हाऊसफुल ५’च्या चार मिनिटांच्या ट्रेलरमध्ये संपूर्ण चित्रपटच दाखवला, प्रेक्षकांनी आताच ठरवलं बघायचा की नाही?
Housefull 5 Movie : गेले कित्येक महिने ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता ...