शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही”, रितेश देशमुख रुचितावर भडकला, म्हणाला, “कुठल्याच आईला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 14, 2026 | 9:38 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Riteish Deshmukh on Ruchita Jamdar

"भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही", रितेश देशमुख रुचितावर भडकला, म्हणाला, "कुठल्याच आईला..."

Riteish Deshmukh on Ruchita Jamdar : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ चा ३४ वा दिवस सुरु आहे. आणि घरातील स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘बिग बॉस’ म्हटलं की, भाऊचा धक्का हा आलाच. आणि सगळेचजण भाऊच्या धक्क्याची वाट पाहत असतात. भाऊच्या धक्क्यावर नेहमीच रितेश देशमुख कोणा ना कोणाची शाळा घेत असतो. भाऊच्या धक्क्यावर प्रत्येक विकेंडला आठवड्याभरातील स्पर्धकांच्या चुका दाखवून दिल्या जातात आणि त्यांना खडेबोल सुनावले जातात. अशातच आता या आठवड्याच्या विकेंडला भाऊ कोणाची शाळा घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या असताना एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

कलर्स मराठी वाहिनीने या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो शेअर केला आहे आणि यांत भाऊ रुचिताला चांगलंच सुनावताना दिसत आहे. रितेश रुचिताला म्हणतो, “रुचिता, दीपाली यांच्याकडे बघून तुम्ही काय केलात? आ थू… थुकलात. तुम्ही जे वागलात ते कुठल्याच आईला आवडलं नसेल. यावर रुचिता भाऊ असं बोलते. तेव्हा रितेश तिला थांबवतो आणि म्हणतो, “मी बोलतोय. तुम्ही जे बोललात ते महाराष्ट्रातील कुठल्याच आईला आवडलं नसेल. ओ. तुम्हाला जर असे एक्स्प्रेशन द्यायचे असतील तर आत जा. भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही. अप अँड गो. ए बंद करा”.

आणखी वाचा – थलपती विजयच्या रॅलीत महाराष्ट्रातील तरुणाचा मृत्यू, पत्रकार-कार्यकर्त्यांमध्ये वाद, नेमकं प्रकरण काय?

या आठवड्यात रुचिता आणि दीपालीमध्ये जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळाला. यावेळी रुचिताने कसलाही विचार न करता दीपाली सय्यदला तोंडाला येईल ते बोलत सुटली. आणि याच प्रकरणावर रितेश देशमुखने रुचिताची शाळा घेतली. आता रुचिताच्या अशा वागण्याने तिला भाऊ काय शिक्षा देणार हे पाहणं येणाऱ्या भागात रंजक ठरेल.

Tags: Bigg Boss Marathi 6riteish deshmukhRuchita Jamdar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
rakhi sawant emotional

आई सोडून गेली, नवऱ्याने १० लाख उडवले आणि…; अखेर राखीच्या अश्रूंचा बांध फुटला, एकटेपणाबाबत म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.