“मी नवीन आहे असं मला…”, ‘झिम्मा २’मध्ये काम करण्यावरुन रिंकू राजगुरुचं वक्तव्य, म्हणाली, “सगळ्यांनी अलगदपणे…”
'झिम्मा २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. चित्रपट प्रदर्शित होताच ...