गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रणवीर सिंह व दीपिका पदुकोण यांच्यामध्ये वाद? फोटो डिलिट करण्यावरुन रणवीरच्या टीमचे स्पष्टीकरण, म्हणाले, “ते फोटो…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 8, 2024 | 6:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ranveer singh instagram photo

रणवीर सिंह व दीपिका पदुकोण यांच्यामध्ये वाद? फोटो डिलिट करण्यावरुन रणवीरच्या टीमचे स्पष्टीकरण, म्हणाले, “ते फोटो...”

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण व अभिनेता रणवीर सिंह हे सध्या खूप चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघांनीही आई-वडील होणार असल्याचे चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. त्यानंतर दीपिका ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे चित्रीकरण करतानाचे फोटोदेखील व्हायरल झाले होते. तसेच ती सध्या रणवीरबरोबर फिरतानाही दिसत आहे. यावेळी तिचे बेबी बंप दिसल्याने चाहत्यांमध्ये चर्चा झाली. पण सध्या तरी ही जोडी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. (ranveer singh instagram photo)

रणवीरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दीपिका व त्याच्या लग्नाचे सगळे फोटो डिलिट केले. हे फोटो डिलिट झाल्यानंतर दोघांच्याही चाहत्यांना धक्का बसला. तसेच दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचे म्हंटले जाऊ लागले. पण आता याबद्दल रणवीरच्या टीमने खुलासा केला आहे. त्यामुळे दीपिका व रणवीरच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. रणवीरच्या टीमने सांगितले की, “रणवीरने २०२३ सालातील सर्व पोस्ट हाइड करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लग्नाचे फोटोदेखील हाइड झाले आहेत. त्यामुळे दोघांचे लग्नाचे फोटो पाहायला मिळणार नाहीत”.

आणखी वाचा – अखेर सात वर्षांनी अर्जुन-अप्पी आले समोरासमोर, अमोल आपला मुलगा असल्याचं सत्य अर्जुनसमोर येणार का?, पुढे काय घडणार?

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

टीमने केलेल्या खुलाश्यानंतर चर्चेचे वादळ कमी झाले आहे. दीपिकाने देखील तीन वर्षांपूर्वी आपले सगळे फोटो हाइड केले होते. तेव्हा देखील तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते. परंतु असे करण्यामध्ये काहीतरी कारण असल्याचेही समोर आले होते.

आणखी वाचा – ‘Respect ही मोठी गोष्ट असते”, हास्यजत्रा सोडण्यावरून सुनावणाऱ्यांना गौरव मोरेचं सडेतोड उत्तर, म्हणाला, “शो का सोडला याचा विचार…”

रणवीर व दीपिकाने २०१८ साली इटली येथे लग्नबंधनात अडकले. खूप वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी दाक्षिणात्य पद्धतीने व सिंधी पद्धतीने विवाह केला. लग्नाच्या पाच वर्षानंतर सप्टेंबर महिन्यात त्यांच्या घरी चिमूकल्याचे आगमन होणार आहे.  

दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे झाले तर प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. यामध्ये दीपिका लेडी पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील तिचा लूकदेखील प्रदर्शित करण्यात आला होता. तिच्या या लूकचे खूप कौतुक करण्यात आले होते.

Tags: deepika padukonephoto deleteranveer singh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada serial new promo audience expressed their displeasure by comments

“भुवनेश्वरीकडून हे अपेक्षित नाही”, अधिपतीचा संसार मोडण्यासाठी भुवनेश्वरीची धडपड, मालिकेच्या कथेवर प्रेक्षक नाराज, म्हणाले, “इतका आईवडा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.