शनिवार, जून 7, 2025

टॅग: ranbir kapoor

bramhastra sequal new update ranveer singh will be appear in this movie

‘अ‍ॅनिमल’ पाठोपाठ रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र २’ या चित्रपटाची चर्चा, रणवीर सिंहची एण्ट्री अन्…

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला रणबीर कपूरचा ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात रणबीर कपूर व आलिया भट्ट यांच्या ...

ranbir kapoor starrer animal movie world wide box office collection cross 600 crore

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा जगभरात डंका, सुपरहिट चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले तब्बल…

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विक्रमी कमाई ...

upendra limaye told about his family reaction

“बाबा, बाबा म्हणत…”, ‘अ‍ॅनिमल’नंतर उपेंद्र लिमयेंच्या मुलांचीही मान उंचावली, कुटुंबाबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले, “मुलाची रशियामधील मैत्रीण…”

सध्या रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर बराच धुमाकूळ घालत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई ...

marathi actor upendra limaye revealed he did not interested to do ranbir kapoor animal movie

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात उपेंद्र लिमयेंना करायचं नव्हतं काम, अभिनेत्याचा पहिल्यांदाच मोठा खुलासा, म्हणाले, “नकार दिला आणि….”

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विक्रमी कमाई करत ...

ranbir kapoor starrer animal movie box office collection of 4 days see the details

‘अ‍ॅनिमल’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरमध्ये तुफान गर्दी, तीन दिवसांतच कमावले इतके कोटी, चित्रपटातील मराठी कलाकारांचंही कौतुक अन्…

दिग्दर्शक संदीप रेड्डीवांगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट सध्या खुपच चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर रश्मिका ...

Alia bhatt share a post for ranbir and raha

रणबीर कपूर-आलिया भट्टच्या लेकीने टाकलं पहिलं पाऊल, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत नवऱ्याचंही केलं कौतुक, म्हणाली, “आमच्या मुलीला…”

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित हा चित्रपट १ डिसेंबरला ...

Animal movie box office collection

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, शाहरुख खानच्या ‘पठाण’लाही टाकलं मागे, एका दिवसातच कमावले तब्बल…

बॉलिवूडच्या आणखी एका चित्रपटाने या वर्षाच्या सरते शेवटी बॉक्स ऑफिसवर तुफान आणलं आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या ...

ranbir kapoor rashmika mandana animal movie leaked scenes video viral on social media

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला मोठा फटका, ऑनलाईन झाला लीक

सध्या मनोरंजनविश्वात ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. आज म्हणजेच १ डिसेंबर रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला ...

Animal Marathi Movie Review in Marathi

Animal Review : ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट पाहावा की नाही? पहिला Review समोर, प्रेक्षक म्हणाले, “सिनेमा सुरु झाला अन्…”

Animal Hindi Movie Cast Review Rating : गेल्या काही दिवसांपासून 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. ...

Page 4 of 6 1 3 4 5 6

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist