भयंकर मॅसेजस, धमक्या अन्…; ललित कला केंद्रावरील हल्ल्यावर बोलल्यानंतर, प्रियदर्शिनी इंदलकरला विचित्र अनुभव, म्हणाली, “३-४ दिवस…”
पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी 'जब वी मेट' हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकावर अखिल भारतीय ...