४५ दिवस हनिमूनला गेली होती प्रार्थना बेहरे, स्वतःच खुलासा करत म्हणाली, “हनिमूनवरुन आल्यानंतर नवऱ्याला एकच प्रश्न पडला की…”
अगदी कमी कालावधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रार्थना बेहरे. मोठ्या पडद्यावर तिने साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांना आपलसं केलं. ...








