Video : गरोदर दीपिका पदुकोणची काळजी घेण्यासाठी अमिताभ बच्चन व प्रभासची चढाओढ, भर कार्यक्रमात नक्की काय घडलं पाहा?
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सध्या खूप चर्चेत आहे. सप्टेंबरमध्ये ती बाळाला जन्म देणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. ...