शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्न कधी करणार? यावर अभिनेता प्रभासने केला मोठा खुलासा

Darshana Shingadeby Darshana Shingade
जून 7, 2023 | 6:32 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prabhas Talks About Marriage

Prabhas Talks About Marriage

आदिपुरुष या चित्रपटाची सुरुवातीपासूनच बरीच चर्चा आहे. क्रिती सेनॉन या चित्रपटात दिसणार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.प्रभास या चित्रपटात श्रीरामांची भूमिका साकारणार आहे.तर क्रिती सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. प्रभास आणि क्रितीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.(Prabhas Talks About Marriage)

६ जूनला या चित्रपटाचा फायनल ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. तिरुपती मध्ये हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी बराच तामझाम देखील केला गेला होता.ट्रेलर लाँचसाठी चित्रपटाची टीम देखील हजर होते.त्यावेळी कलाकारांसोबत सवांद साधला गेला.वेगवेगळे प्रश्न कलाकारांना विचारले गेले.

पाहा काय म्हणाला प्रभास? (Prabhas Talks About Marriage)

या मधील एक प्रश्नाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं,यात प्रभासला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. एरवी प्रभास या प्रश्नाचं उत्तर देणं टाळतो.परंतु या वेळेस प्रभासने उत्तर दिले, तो म्हणाला लग्न कधी करणार हे माहित नाही पण लग्न नक्कीच तिरुपती मध्ये करणार.आणि यावेळी हे उत्तर देताना प्रभास फार खुश पाहायला मिळाला.(Prabhas Talks About Marriege)

हे देखील वाचा : ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांऐवजी शोक व्यक्त केला पाहिजे’.या वक्तव्यामुळे अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा चर्चेत

प्रभासच्या या व्हिडिओने त्याच्या लग्नाच्या चर्चाना चांगलेच उधाण आले आहे.सध्या प्रभास आणि क्रिती सेनॉन एकमेकांना डेट करत आहेत अशा देखील चर्चा आहेत. अशातच एकत्र चित्रपट आणि आता त्यात हे विधान त्यामुळे प्रभास क्रिती सोबतच लग्न करणार का ? या विषयी प्रेक्षकांना उत्सुकता आहे.आदिपुरुष चित्रपटाचे प्रमोशन देखील अगदी जोरात सुरु आहे.तसे देवदत्त नागे हा मराठी अभिनेता देखील या चित्रपटात झळकणार आहार. प्रेक्षक चित्रपटाला कसा प्रतिसाद देतील याचा अंदाज लावता येत नाही आहे.

Tags: adipurushbollywood newsentertainmentits majjakriti sanonMarathi News Bollywoodmarriegeprabhas
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Ashok saraf Sulochana Latkar

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी केले सुलोचना लाटकर कुटुंबियांचे सांत्वन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.