“सराफांच्या घरचा फराळ”, निवेदिता सराफांनी स्वतःच्या हाताने बनवला खमंग फराळ, आस्वाद घेत अशोक मामा म्हणाले, “खूप…”
आनंद, सुख, शांती यांची आरास सजवणारा सण म्हणजे दिवाळी. सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. ठिकठिकाणी रंगेबेरंगी आकाशकंदील, विविध प्रकारच्या ...