कचऱ्यात फेकलेल्या मुलीचं नशीब चमकलं, मिथुन चक्रवर्तींनी उचलून घरी आणलं अन्…; दत्तक मुलगी दिशा चक्रवर्ती आता काय करते?
Mithun Chakraborty Daughter : मिथुन चक्रवर्ती हे मनोरंजन क्षेत्रातील नेहमीच चर्चेत असणार नाव आहे. स्टारडम आणि भारतीय सिनेमामध्ये त्यांचे योगदान ...









