मराठी मालिकेमधून काढून टाकण्यामागचं सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितलं कारण, खुलासा करत म्हणाली, “आजारी असल्यामुळे त्यांनी मला…”
छोट्या पडद्यावरून मराठी मनोरंजन विश्वात आपलं स्थान निर्माण करणारी उर्मिला निंबाळकर हिची आज युट्युबवरील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळख बनली आहे. ...