“थायरॉइड, गुडघ्याची गादी फाटली, उठायलाही त्रास अन्…”, सुकन्या मोनेंचा आजारपणाचा काळ, म्हणाल्या, “महिनाभर झोपूनच…”
प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकार दिवस-रात्र काम करत असतात. चेहऱ्यावर हसू ठेवून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचं काम ही मंडळी करतात. मात्र ...