“तो खूप सिगारेट ओढायचा अन्…”, हर्षदा खानविलकरांनी सांगितलेली वडिलांची निधनापूर्वीची अवस्था, म्हणालेल्या, “बाबा गेला तेव्हा…”
मराठी मालिकांमधील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक चेहरा म्हणजे हर्षदा खानविलकर. मराठी मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिका तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. ...