“तू सुंदर आहेस आणि…”, ‘आई कुठे…’ फेम रुपाली भोसलेचं हेमा मालिनींनी केलं तोंडभरुन कौतुक, भेटता क्षणीच म्हणाल्या, “तुझा अभिनय…”
सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून जिची गणना आजही केली जाते त्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. आजही त्यांचे लाखो ...