रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर बांदेकरांची सून पूजा बिरारी सेटवर परतली! शूटिंगला सुरुवात, सेटवरून शेअर केला खास फोटो

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 11, 2025 | 4:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
After Marriage Pooja Birari Post

लग्नानंतर पूजा बिरारीची पहिली पोस्ट

After Marriage Pooja Birari Post : अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा मनोरंजनविश्वात रंगल्यानंतर आता पूजा पुन्हा आपल्या कामावर परतली आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवणारी पूजा बिरारी आता बांदेकर कुटुंबाची सून बनली आहे. लोणावळ्यात २ डिसेंबर २०२५ रोजी थाटामाटात झालेल्या लग्नानंतर मुंबईमध्ये नुकताच त्यांचा रिसेप्शन सोहळा पार पडला आहे. या रिसेप्शन सोहळ्यात कलाकार आणि राजकीय नेते यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली.

लग्नसोहळ्यानंतर थोडा ब्रेक घेऊन पूजा आता पुन्हा सेटवर परतली आहे. शूटिंगला परतल्याचा आनंद तिने सोशल मीडियावर व्यक्त केला. सेटवरून शेअर केलेल्या तिच्या पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्री नीना कुलकर्णीसहच्या तिच्या गप्पांची झलक पाहायला मिळाली. फोटोमध्ये पूजाच्या हातात कॉफी कप असून, सेटवरील खास ‘कॉफी मोमेंट’चा तिने आनंद व्यक्त केला आहे. “माझी कॉफी पार्टनर… आणि आमच्या दादांनी बनवलेली खास कॉफी याला म्हणतात सेटवरचं खरं सुख” अशा शब्दांत तिने सेटवरील आनंददायी वातावरणाबद्दल सांगितलं आहे.

आणखी वाचा – “सत्यनाश केला स्टोरीचा”, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा शेवट पाहून नेटकरी संपातले, म्हणाले, “चांगल्या मालिकेचं वाटोळं…”

‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या सेटवर झालेल्या केळवण समारंभात पूजाने सोहमच्या नावाचा उखाणा घेत प्रेमाची कबुली दिल्यानंतर या नात्याला आणखी स्पष्टता मिळाली होती. त्यांच्या नात्याची ही गोड सफर आता विवाहात परिवर्तित झाली असून, लग्नानंतर पूजा पुन्हा कामाला लागल्याने तिच्या चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. आता पूजा ‘येड लागलं प्रेमाचं’च्या सेटवर पुन्हा आली असल्याने मालिकेत तिच्या भूमिकेत कोणते नवे ट्विस्ट येणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

आणखी वाचा – ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’चा संगीत अनावरण सोहळा कलाकारांच्या उपस्थिती संपन्न, शाळेतील विद्यार्थ्यांच्या ऊर्जेने मिळालं बळ

Tags: marathi actressmarathi malikaPooja Birari Wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Hema Malini Emotional

धर्मेंद्र यांच्या आठवणीत पत्नी भावुक, शोकसभेत हेमा मालिनी अश्रू पुसत म्हणाल्या, "मला शोकसभा घ्यावी लागेल असं वाटलं नव्हतं"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.