मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कमळी’च्या रेट्रो पार्टीमध्ये कमळी-ऋषीचा जबदस्त डान्स; रेट्रो लूकने वेधलं लक्ष, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 6, 2026 | 4:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vijaya & Nikhil Dance

कमळी-ऋषीचा जबदस्त डान्स

Vijaya & Nikhil Dance : ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली असून, टीआरपीच्या शर्यतीत सातत्याने टॉप-५ मध्ये आपलं स्थान टिकवून आहे. दमदार कथा, लक्षवेधी ट्विस्ट आणि कलाकार मंडळी यामुळे ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजताना दिसते. कमळी आणि ऋषी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे. मालिकेत नुकताच दाखवण्यात आलेला न्यू इयर पार्टीचा सीक्वेन्स प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या पार्टीदरम्यान अनिका एक मोठा डाव आखते. ती कमळीच्या जेवणात नशेचं औषध मिसळते. या ट्रॅकमुळे मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळणार आहे.

या खास न्यू इयर पार्टीसाठी मालिकेतील सर्व कलाकार रेट्रो लूकमध्ये झळकले. कमळीने घातलेला सुंदर पंजाबी ड्रेस, दोन मोठ्या वेण्या आणि केसात माळलेलं पांढऱ्या गुलाबाचं फूल या लूकमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. कमळीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विजया बाबरने या रेट्रो लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

आणखी वाचा – पाच वर्षांनंतरही मानधन न मिळाल्याचा आरोप; शशांक केतकरनंतर मराठी अभिनेत्री मंदार देवस्थळीबद्दल म्हणाली, “माझेही ३ लाख रुपये बाकी…”

View this post on Instagram

A post shared by Vijaya Babar (@vijaya_babar)

या सिक्वेन्समध्ये कमळी आणि ऋषीने एका बॉलीवूड गाण्यावर सादर केलेला डान्सही विशेष चर्चेत आहे. ऋषीच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता निखिल दामले हा उत्कृष्ट डान्सर असल्याचं प्रेक्षकांना आधीपासूनच माहिती आहे. सध्या सुरू असलेल्या ट्रॅकनुसार रेट्रो थीम ठेवण्यात आली असून, त्याचाच भाग म्हणून निखिल आणि विजयाने एकत्र डान्स करत एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या रेट्रो डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला असून, लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करताना विजयाने मजेशीर कॅप्शन देत लिहिलं आहे, “आम्हाला एक रील पोस्ट करण्यासाठी तब्बल २०० एपिसोड लागले!” असं लिहिती तिने २०० एपिसोड पूर्ण झाल्याचं आनंद व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये ‘या’ स्पर्धकांची एंट्री?; ‘चला हवा येऊ द्या’ मधील विनोदवीर ते लावणी नृत्यांगना, स्पर्धकांची यादी जवळपास निश्चित

Tags: kamali serialmarathi actormarathi actressmarathi malikaVijaya & Nikhil Dance
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
TMKOC Fame Mandar Chandwadkar Post

'तारक मेहता का उलट चश्मा' फेम भिडे मास्तर थेट पोहोचले सांगलीत; पाच रुपयांची लेमन गोळी, डोक्यावर गांधी टोपी अन्...; 'तो' व्हिडीओ शेअर करत म्हणाले, "आमच्या जमान्यातील…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.