मलायकाच्या वडिलांनी ख्रिश्चन मुलीशी केलं होतं लग्न, इंडियन नेव्हीमध्ये होते कामाला, कुटुंबात आणखी आहे कोण-कोण?
बॉलिवूड अभिनेत्री मलायका आरोरा सध्या खूप चर्चेत आली आहे. तिच्या वडिलांनी राहत्या घराच्या इमारतीच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. ...