रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मलायकाच्या वडिलांनी ख्रिश्चन मुलीशी केलं होतं लग्न, इंडियन नेव्हीमध्ये होते कामाला, कुटुंबात आणखी आहे कोण-कोण?

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 11, 2024 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
malaika arora father

मलायकाच्या वडिलांबद्दल जाणून

बॉलिवूड अभिनेत्री मलायका आरोरा सध्या खूप चर्चेत आली आहे. तिच्या वडिलांनी राहत्या घराच्या इमारतीच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिचे सांत्वन करण्यासाठी घरी हजेरी लावली आहे. मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान, मुलगा अरहान, पूर्वाश्रमीचे सासू-सासरे सलीम खान, सलमा खान, सोहेल खानदेखील पोहोचले होते. त्याचप्रमाणे तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरदेखील तिथे उपस्थित असलेला दिसून आला. अशातच आता अभिनेत्रीचया वडिलांनी आत्महत्या का केली? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. (malaika arora father)

मलायकाचे वडील अनिल आरोरा यांच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांना त्यांच्या मृतदेहापाशी कोणतीही चिट्ठि मिळाली नाही. त्यांचा मृतदेह आता रुग्णालायत ठेवण्यात आला आहे. अनिल यांचा जन्म पंजाब येथील फजिल्कामध्ये झाला होता. पंजाबी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते 9 इंडियन नेव्हीमध्ये काम करायचे. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर ते जॉयस पॉलिकार्प यांच्याशी झाले होते. त्या ख्रिश्चन कुटुंबातून आल्या होत्या. जॉयस व अनिल यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. मलायका जेव्हा 11 वर्षांची होती तेव्हाच त्यांनी घटस्फोट घेतला.

आणखी वाचा – प्रेग्नेंसीदरम्यान गणपती विसर्जनात बेभान होऊन नाचली देवोलिना भट्टाचार्जी, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायकाचा जन्म 23 ऑक्टोबर 1973 रोजी झाला तर त्यांची दुसरी मुलगी आणि मलायकाची लहान बहीण अमृताचा जन्म 31 जानेवारी १९८१ रोजी झाला. अमृतादेखील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. दरम्यान मलायकाने १९९८ साली अरबाज खानबरोबर लग्न केले. त्यांना अरहान नावाचा मुलगादेखील आहे. मात्र त्यांचे लग्नदेखील टिकू शकले नाही. २०१९ साली त्यांनीदेखील घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले.

आणखी वाचा- मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या करत संपवलं जीवन, कठीण काळात पूर्वाश्रमीच्या पतीचा आधार, सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचला अन्…

तसेच लहान मुलगी अमृतादेखील अभिनेत्री असून २००२ साली तिने अभिनय करण्यास सुरुवात केली. ४ मार्च २००९ साली तिने शकील लदाकबरोबर लग्न केले. त्यांचे लग्न मुस्लिम व ख्रिश्चन पद्धतीने झाले. त्यांना रेयान व अजान अशी दोन मुलं आहेत.        

Tags: deathmalaika aroraMalaika Arora Father
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
mumbai police on Malaika Arora Father Died

"सुसाईड नोट सापडली का?", मलायकाच्या वडिलांच्या निधनाबाबत मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया, म्हणाले, "ही आत्महत्या वाटत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.