शनिवार, एप्रिल 19, 2025

टॅग: maharashtrachi hasya jatra

maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar shared post about her new project announcement wedding soon in 60 days

“लग्नाला ६० दिवस बाकी” म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरने शेअर केला फोटो, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शो मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. पुण्याची विनम्र अभिनेत्री म्हणून या शो मधून ...

Namrata Sambherao pregnancy

“सहा वर्षांनी गरोदर राहिले आणि…”, मुल झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये होती नम्रता संभेराव, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “ढसाढसा रडले अन्…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही विनोदी कलाकारांचं आयुष्यच बदललं. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नम्रताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर विविध ...

Dattu More celebrates his first diwali after marriage

पारंपरिक लूक, उत्साह अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेची लग्नानंतरची पहिली दिवाळी, चाळीतील घराचीही दिसली झलक

सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरी विद्युत रोषणाई व पणती, रांगोळीची सजावट पाहायला मिळत आहे. एकूणच या ...

Namrata Sambherao share a funny video of her son Rudraaj

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावच्या लेकाची स्वयंपाकघरात भलतीच करामत, आजीपासून लपवून चिमुकल्याने काय केलं पाहा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाचे आज जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. तुफान विनोदी स्किट्सचे सर्वच जण दिवाने झाले. शिवाय, कलाकारांच्या अफलातून ...

Prabhakar More and Chetna Bhat get a unique welcome in Nashik

Video : …अन् नाशिकमध्ये आजीबाईंनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे व चेतना भटचे धुतले पाय, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाचे जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवत ...

Prasad Khandekar son Shlok dance in Shahrukh khan song

स्वॅग, स्टाईल अन्…; प्रसाद खांडेकरच्या लेकाचा शाहरुख खानच्या गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका विनोदवीर म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद या कार्यक्रमाचा महत्त्वाचा सदस्य तर ...

Onkar Bhojane Incident

ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतरही त्याची ‘ती’ गोष्ट विसरु शकले नाहीत दिग्दर्शक-निर्माते, म्हणाले, “त्यावेळी मानधन वाढवलं असताना…”

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने आजवर लाखो प्रेक्षकांच्या दिलावर राज्य केलं आहे. थकून भागून आल्यानंतर प्रेक्षक स्वतःचं मनोरंजन हवं यासाठी 'हास्यजत्रा' ...

Sachin Goswami and Sachin Mote

समीर चौघुलेंच्या हिंदीवरून कमेंट, हिंदीतील कलाकार आला की टीका; ‘हास्यजत्रे’च्या लेखक,दिग्दर्शकांचं रोखठोक मत, म्हणाले, “लोकांच्या भावना…”

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतलाय. या कार्यक्रमाचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार ...

Namrata Sambherao share her son Photo

“घरात पाऊल ठेवायच्या आधी…”, नम्रता संभेरावच्या लेकाने तिच्यासाठीच तयार केलाय नियम, म्हणाली, “गोड मिठी…”

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये विशिष्ट धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांची ...

Gaurav More celebration after India winning Cricket Match

Video : “अररा बाप…”, भारताने बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर गौरव मोरेचा एकच जल्लोष, व्हिडिओ व्हायरल

सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीचा उच्चांक गाठत आहे. या कार्यक्रमातील सर्वच विनोदवीर केवळ महाराष्ट्रात ...

Page 1 of 4 1 2 4

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist