गुरूवार, फेब्रुवारी 29, 2024

टॅग: maharashtrachi hasya jatra

Nikhil Bane Fan Moment

निखिल बनेचं झालं आहे ब्रेकअप, पहिल्यांदाच केलं भाष्य, क्रशबाबतही केला खुलासा, म्हणाला, “ती स्वतःहून मला भेटायला आली अन्…”

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे. या विनोदी कार्यक्रमाने आजवर अनेक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या कार्यक्रमातील सर्वच ...

Prithvik Pratap shared a Throwback photos

“माझी चप्पल अन् फॅारेनर यावर…” अमेरिकेतील फोटो शेअर करत पृथ्वीक प्रतापची भन्नाट पोस्ट, नेटकरी म्हणाले, “कॅप्शन वाचल्यानंतर…”

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्वीक प्रतापने त्याच्या विनोदी अभिनयाने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं ...

Gaurav More gave autographs to fans

जिंकलस भावा! सांगलीमध्ये जाताच गौरव मोरेची ऑटोग्राफ घेण्यासाठी गर्दी, ‘ते’ दृश्य पाहून अभिनेताही भारावला, सोशल मीडियावर होतंय कौतुक

मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या एका अभिनेत्याची जोरदार चर्चा होत आहे, तो अभिनेता म्हणजे गौरव मोरे. गौरवने एकांकिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण ...

Namrata Sambherao on Traffic Issues

घोडबंदर रोडवरील सततच्या ट्रॅफिकमुळे वैतागली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव, म्हणाली, “अर्ध्या तासाच्या रस्त्याला…”

मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये ट्रॅफिकची समस्या हे नेहमीचं झालं. मुंबई व त्या आसपासच्या परिसरात सध्या रस्त्यांच्या व मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे ...

Hemangi Kavi says she not works in Hindi Industry

समीर चौघुलेंचा व्हिडिओ शेअर करत हेमांगी कवीने सांगितलं हिंदीत काम न करण्याचं कारण, म्हणाली “हे सत्यघटनेवर…”

अभिनेत्री हेमांगी कवीने नाटक, मालिका, चित्रपट व वेबसीरिजमध्ये विविधांगी भूमिका साकारत आपल्या अभिनयाची जादू दाखवली. रंगभूमीवर तिचं 'जन्मवारी' नाटक सध्या ...

Samir Choughule On Sonali Kulkarni

सोनाली कुलकर्णीने ‘ती’ मुर्ती देऊन समीर चौघुलेंचा केला सन्मान, म्हणाली, “ज्या क्षणी माझ्या हातात…”

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. कित्येकांना हा कार्यक्रम पाहिल्याशिवाय करमतही नाही. या कार्यक्रमाच्या प्रत्येक स्किटने प्रेक्षकांना ...

Vanita Kharat Mangalsutra

भरजरी पैठणी भेट दिल्याने वनिताने मानले अरुण कदमांचे आभार; तर मराठमोळ्या लूकमधील वनिताच्या हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष

‘कोळीवाड्याची रेखा’ म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. आज जगभरात वनिताचा खूप मोठा फॅन ...

Onkar Bhojane On Gaurav More

“…अन् त्याने मला शाबासकी दिली”, ओंकार भोजनेने सांगितलेला गौरव मोरेचा ‘तो’ किस्सा, म्हणाला, “तो सिनियर…”

बरेच कलाकार असे असतात जे त्यांच्या हास्यविनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करतात. या हास्यविरांच्या यादीत अव्वल स्थानावर असलेले कलाकार ज्यांनी ...

Vishakha Subhedar on Channel War

“सोनी मराठीवाले मला उभं करणार की नाही याबाबत…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बाबत विचारताच असं का म्हणाली विशाखा सुभेदार?

अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने मराठी मालिका व नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. गेली अनेक वर्ष ती या मनोरंजन सृष्टीत ...

Vishakha Subhedar on netizen's Comment

“आता तरी ‘हास्यजत्रा’मध्ये या”, विशाखा सुभेदारला चाहत्याची विनंती, अभिनेत्री म्हणते, “मी बाजूला झाले कारण…”

रंगभूमी व रुपेरी पडद्यावरील आपल्या विविधांगी भूमिकांमुळे कलाकारांची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण होते. अशीच एक अभिनेत्री आहे, जिला या ...

Page 2 of 4 1 2 3 4

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist