स्त्रीरोगविषयक समस्या, ५-६ शस्त्रक्रिया अन्…; वाढत्या वजनावर क्षिती जोगने दिलं स्पष्टीकरण, म्हणाली, “त्याबाबत थोडी आळशी…”
मराठी, हिंदी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा विविध माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावणारी अभिनेत्री म्हणजे क्षिती ...