शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सासू माझी ढासू…”, हेमंत ढोमेच्या सासुला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा, लेक क्षिती जोगचा व्हिडीओही चर्चेत

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 23, 2023 | 12:08 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
hemant dhomes special comment on video shared by kshitee the occasion of ujwala jogs birthday

"सासू माझी ढासू…", हेमंत ढोमेच्या सासुला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा, लेक क्षिती जोगचा व्हिडीओही चर्चेत

मराठी नाटक, मालिका व चित्रपट अक्षय तिन्ही माध्यमांत अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री महनेज उज्ज्वला जोग. उज्ज्वला यआणि आजवर अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम करत त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. अशातच उज्ज्वला यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त उज्ज्वला यांची मुलगी व अभिनेत्री क्षिती जोगने एक खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने आईच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे काही खास जुने व नवीन फोटो शेअर केले आहेत. (Kshitee Jog On Instagram)

“राणीसारखे आयुष्य जग” असं म्हणत क्षितीने आपल्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. क्षितीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये उज्ज्वला जोग यांच्या काही खास जुने फोटो दिसत आहेत. यात एका फोटोमध्ये उज्ज्वला विहिरीत उडी मारताना दिसत आहे तर एका फोटोमध्ये त्या झोपाळ्यावर आंदण घेत आहेत, त्याचबरोबर एका फोटोमध्ये त्या आंबे खातानाही दिसत आहेत. तर आणखी एका फोटोमध्ये त्या गॉगल लावलेला डॅशिंग लूकदेखील शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by kshitee jog | क्षिती जोग (@kshiteejog)

आणखी वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम ‘या’ अभिनेत्रीचा सौभाग्यकांक्षिणीचा प्रवास सुरु, ग्रहमखचे फोटो शेअर करत म्हणाली, “विवाह मंडपाकडे…”

क्षितीने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स करत उज्ज्वला यांना वाढदिवसाच्या सुभेच्छा दिल्या आहेत. सुकन्या मोने, अभिज्ञा भावे, नम्रता संभेराव, ऋतुजा देशमुख यांसह अनेक कलाकारांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सगळ्यात हेमंत ढोमेच्या एका कमेंटने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हेमंतने “सासू माझी ढासूला प्रकटदिनाच्या खूप खूप शुभेच्छा” असं म्हणत कमेंट केली आहे. हेमंतचे ही कमेंट सर्वानाच आवडली असून या कमेंटला नेटकऱ्यांनी लाईक्स करत चांगलंच प्रतिसाद दिला आहे.  

आणखी वाचा – फुलांची रांगोळी, स्पेशल बेत अन्… ; बहिणीच्या केळवणासाठी मृण्मयी देशपांडेची जय्यत तयारी, कुटुंबीयांचाही खास थाटमाट

दरम्यान उज्ज्वला जोग यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी आजवर मालिका चित्रपटांमधून गंभीर तसेच विनोदी अशा विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘नवरा बायको’, ‘सौभाग्य कांकन’, ‘कन्यादान’, ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘झिम्मा’ अशा अनेक प्रकल्पांमधून कधी सोज्वळ तर कधी विनोदी भूमिका साकारल्या आहेत. 

Tags: entertainment newshemant dhomekshitee jogmarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Poet Imroz Passed Away

कवयित्री अमृता प्रीतम यांचे जोडीदार चित्रकार इमरोज यांचे निधन, वयाच्या ९७व्या वर्षी वृद्धापकाळाने घेतला अखेरचा श्वास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.