Video : साधंच घर, नातेवाईकांची गर्दी अन्…; नवऱ्यासह सासरी पोहोचली क्रांती रेडकर, साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक, व्हिडीओ व्हायरल
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या अभिनय व नृत्य कौशल्यातून प्रेक्षकांची मने जिंकली. 'जत्रा', 'तीन बायका फजिती ऐका', 'खो-खो' यांसारख्या ...