“हे नवरे लोक…”, वनिता-सुमितच्या फोटोवर हेमांगी कवीची कमेंट, वनिताच्या नवऱ्याचं उत्तर, म्हणाला, “पुढच्या वेळेपासून…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या कार्यक्रमातही प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ...