हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली नताशा, लेकाचा केला उल्लेख, म्हणाली, “मुलाने आम्हा दोघांना…”
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व त्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टॅन्कोव्हीक सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी दोघंही वेगळे झाले ...