लग्नाच्या सात वर्षानंतर ‘तारक मेहता…’मधील या अभिनेत्रीने घेतला घटस्फोटाचा निर्णय, स्वतः खुलासा करत म्हणाली, “एकत्र राहून दु:खी…”
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ नेहमी चर्चेत असते. या मालिकेतील अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. जेठालाल, ...