सोमवार, जुलै 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रियांका चोप्रा व मला…”, घटस्फोटानंतर प्रियांका चोप्राच्या जाऊबाईचं सासरच्या मंडळींबाबत भाष्य, म्हणाली, “बँड चालवणारेच…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 17, 2024 | 4:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sophie turner on relationship

"प्रियांका चोप्रा व मला...", घटस्फोटानंतर प्रियांका चोप्राच्या जाऊबाईचं सासरच्या मंडळींबाबत भाष्य, म्हणाली, "बँड चालवणारेच..."

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही अनेक कारणांमुळे चर्चेत असते. २०१८ साली ती हॉलीवूड सिंगर निक जोनासबरोबर लग्नबंधनात अडकली. निक हा गायक असून त्याचे दोन्ही भाऊदेखील गायक आहे. प्रियांकाच्या सासरी सर्व मंडळी हे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. निकचा भाऊ जो जोनस व अभिनेत्री सोफी टर्नर यांच्या घटस्फोटामुळे चांगलेच चर्चेत आले होते. अशातच सोफीने जो व तिच्या नात्यावर भाष्य केले आहे. यामध्ये तिने जोनास कुटुंबामुळे बाहेर कशाप्रकारे वागणूक दिली याबद्दल सांगितले आहे. (sophie turner on relationship)

‘गेम ऑफ थ्रोन्स’ या चित्रपटामुळे सोफी टर्नर अधिक प्रकाशझोतात आली. तिने नुकतीच ‘ब्रिटिश वोग’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने सांगितले की, “तीन भाऊ व त्यांच्या पत्नीवर अधिक लक्ष दिले जाते. आम्हाला नेहमी त्यांची पत्नी म्हणूनच ओळखले जात असे. मला हे अजिबात आवडत नसे. आम्ही फक्त त्यांच्याबरोबर आहोत अशी भावना येते”.

आणखी वाचा – Video : अंकिता लोखंडेचं मंदिरात शॉर्ट पँट घालून जाणं योग्य की अयोग्य; व्हिडीओ पाहिल्यानंतर भडकले लोक, म्हणाले, “ओव्हरॲक्टिंग…”

पुढे ती म्हणाली की, “जो माझ्याशी खूप व्यवस्थित वागायचा. त्याला या सर्वाबद्दल काहीही वाटत नसे. त्याने मला कधीही काहीही वाटू दिलं नाही. आम्हाला म्हणजे प्रियांका, मी व केविनची पत्नी डेनियलला बॅंड चालवणारेच समजत असत”.सोफी नेहमी जोनास ब्रदर्सच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेली दिसते. चाहते त्यांना जे-सिस्टर्स म्हणून ओळखले जात होते. ‘जोनास ब्रदर्स’ यांच्या ‘सकर’ या अल्बममध्येही सोफी, प्रियांका व डेनियल यांनीही काम केले आहे.

आणखी वाचा – घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, अमेरिकेला जाणार होते पण…

सोफी व जो यांनी २०२३ साली घटस्फोट घेतला. वेगळे होण्याची घोषणा केल्यानंतर सोफीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तिचा एक व्हिडीओदेखील समोर आला होता ज्यामध्ये ती पार्टी करताना दिसली. तिच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी खूप टिका करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. मुलींना एकटे सोडून पार्टी करत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हंटले होते.  सोफी व जो यांचे २०१९ साली लग्न झाले होते. २०२० साली दोघांना पहिली मुलगी झाली. २०२२ साली त्यांनी दुसऱ्या मुलीला जन्म दिला. पण नन्यत्र काही कारणांमुळे दोघांमध्ये मतभेद होऊ लागल्याने २०२३ साली जो ने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. आता दोघेही वेगळे झाले आहेत.  

Tags: divorcePriyanaka chopraSophie Turner
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Next Post
Aai Kuthe Kay Karte Paru Tharla Tar Mag Star Pravah Zee Marathi serial TRP

'आई कुठे…'कडे प्रेक्षकांची पाठ, तर 'ठरलं तर मग'च टीआरपीमध्ये पुढे, 'पारू' मालिकेचा टीआरपी नक्की किती?, संपूर्ण यादी समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.